लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

गतिमंद मुलासाठी बुलडाण्याचे दोघे ठरले देवदुत - Marathi News | Buldhana's duo become angel for Missing boy in Tirupati | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गतिमंद मुलासाठी बुलडाण्याचे दोघे ठरले देवदुत

हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला. ...

बुलडाणा जिल्ह्यात गौण खनिज सर्वेक्षणाच्या हालचाली - Marathi News | Movement of secondary mineral survey in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात गौण खनिज सर्वेक्षणाच्या हालचाली

खाणपट्टे मान्यतेवर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, आता रेती घाट सुरू होण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

३५७ कोटींच्या वार्षिक प्रारूप आराखड्यास ‘डीपीसी’ची मान्यता - Marathi News | Approval of 'DPC' for an annual draft of Rs 357 crore | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३५७ कोटींच्या वार्षिक प्रारूप आराखड्यास ‘डीपीसी’ची मान्यता

प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून त्यास २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती - Marathi News | Guardian Ministers inspection Deulgaon Raja Rural Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली. ...

अल्पसंख्यांक, दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा - Marathi News | Infrastructure in minority, handicapped schools | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पसंख्यांक, दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा

पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी वार्षिक दोन लाख रुपये एवढ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ...

‘रेशीम’ वाढीसाठी नवा अजेंडा - Marathi News | New agenda for 'silk' growth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘रेशीम’ वाढीसाठी नवा अजेंडा

रेशीम शेतीला चालना मिळत असून, या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवा अजेंडा रेशीम विभागांतर्गत आखण्यात येत आहे. ...

चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized in Chikhali, Sindhkhedraj | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली, सिंदखेडराजात २.४० लाखांचा गुटखा जप्त

चिखली येथे दोन ठिकाणी छापा मारून छुप्या पद्धतीने विक्री होत असलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. ...

घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर हल्ला - Marathi News | Accused attacked on Policemen in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर हल्ला

एका महिलेनेतर पोलिस कर्मचाºयावर थेट उकळता चहाच फेकल्याने पोलिस कर्मचारी भाजला आहे. ...