लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात - Marathi News | The factory's contaminated water is directly released into the dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात

केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. ...

अनुदान घेणाऱ्या ६० व्यायामशाळांना नोटीस - Marathi News | Notice to 60 gymnasiums that have subsidy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनुदान घेणाऱ्या ६० व्यायामशाळांना नोटीस

तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात काही ठिकाणी ती सुरू झाली आहे. ...

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी - Marathi News |  Raju Shetty hits import policy of central government | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद! - Marathi News | No salary for teachers who not passed 'TET' in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन बंद!

टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. ...

राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी - Marathi News | Accident on a police vehicle; Four policemen injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात; चार जखमी

पालकमंत्र्यांना रात्री शेगाव येथे सोडून परतीच्या प्रवासात असताना पोलिसांच्या या एम एच 20 ई ई 19 28 क्रमांकाच्या या वाहनाला हा अपघात झाला. ...

बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम - Marathi News | 'Go-Girl-Go' campaign in Buldana district now | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम

‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ...

मुद्रा लोण प्रकरण : चौकशी समितीच जाणार आता बँकांच्या दारात - Marathi News | Mudra Loan Case: The inquiry committee will go to the banks now | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुद्रा लोण प्रकरण : चौकशी समितीच जाणार आता बँकांच्या दारात

कर्जाची पडताळणी करून संबंधित बँकांमधील प्रकरणाची गेल्या तीन महिन्यापासून चौकशी करण्यात येत आहे. ...

पश्चिम वऱ्हाडातील रेशीमची चमक कर्नाटकमध्ये! - Marathi News | Silk of buldhana sell in Karnataka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्चिम वऱ्हाडातील रेशीमची चमक कर्नाटकमध्ये!

पश्चिम वºहाडामध्ये रेशीमला मार्केटचा अभाव असल्याने येथील शेतकरी कर्नाटमध्ये रेशीमची विक्री करीत आहेत ...