लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्र पाटील - Marathi News |  The role of parents is important in Child development - Ramchandra Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्र पाटील

पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले. ...

‘मृदा आरोग्य’ मुळे जमिनीची पोत सुधारली - Marathi News | Soil health improves soil texture | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मृदा आरोग्य’ मुळे जमिनीची पोत सुधारली

बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे. ...

बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू - Marathi News | Buldana: 319 people die in accidents during the year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: वर्षभरात अपघातात ३१९ जणांचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यात महिन्याकाठी सरासरी ४८ अपघातामध्ये २७ व्यक्ती मृत्यू पावत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. ...

भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांनी गाजला युवा संवाद - Marathi News | Youth dialogue with Rohit pawar : questions that inspire the future | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांनी गाजला युवा संवाद

आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम एक प्रकारे तरूण तरुणींसाठी एक पर्वणीच ठरावा अशा उंचीवर नेऊन ठेवला. ...

बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन - Marathi News | Demonstration of weapons in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

१९ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...

अहंकार बाळगला, तर दिल्लीसारखी गत होते - रोहित पवार यांचा भाजपला टोला - Marathi News | If you are arrogant, then it is as if Delhi - Rohit Pawar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अहंकार बाळगला, तर दिल्लीसारखी गत होते - रोहित पवार यांचा भाजपला टोला

अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतच पाहल आहे, असा खरमरीत टोला आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे केंद्रातील भाजप सरकारला नाव न घेता लगावला. ...

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार - Marathi News | Water scarcity in Sunderkheda village; Tanker for water in February | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. ...

...जेव्हा शाळेच्या भिंतीच बनतात मुलांच्या सवंगडी! - Marathi News | ... when the walls of the school become children's friends | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...जेव्हा शाळेच्या भिंतीच बनतात मुलांच्या सवंगडी!

एक छोटीशी टुमदार आणि लक्षवेधी असलेल्या या शाळेने आपली पटसंख्या सुद्धा ४७ वरून ६८ वर पोहचवली आहे. ...