लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अंधारलेल्या आयुष्यात नेत्रदानाचा प्रकाश! - Marathi News | The light in a dark life by eye donation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंधारलेल्या आयुष्यात नेत्रदानाचा प्रकाश!

गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदानातून अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग आटोक्यात - Marathi News | Elephant Disease Control in Buldana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग आटोक्यात

रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे. ...

बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी - Marathi News | Buldana: a girl student became one day collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: आठवीची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची जिल्हाधिकारी

जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील पूनम देशमुखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान दिला गेला. ...

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! - Marathi News |  Unemployment ax on village changers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे. ...

बीडीसीसीच्या ४,५०० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण - Marathi News | Aadhaar certification of BDCC's 4,500 farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बीडीसीसीच्या ४,५०० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. ...

‘व्याघ्र संवर्धन’ : ज्ञानगंगात ८० ट्रॅप कॅमेरे - Marathi News |  'Tiger Conservation': 80 trap cameras in Dnyan Ganga abhayaranya | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘व्याघ्र संवर्धन’ : ज्ञानगंगात ८० ट्रॅप कॅमेरे

प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गगन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. ...

'इको फ्रेन्डली ' होळीसाठी हरित सेनेचा पुढाकार - Marathi News | Green army take Initiative for 'Eco Friendly' Holi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'इको फ्रेन्डली ' होळीसाठी हरित सेनेचा पुढाकार

पाणी बचत आणि नैसर्गिक रंगाचा वापर यावर भर देण्यात येणार आहे. ...

कॉपी प्रकरणाचा चेंडू राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात - Marathi News | Copy case to the court of the State Examination Board | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कॉपी प्रकरणाचा चेंडू राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात

मुख्याध्यापकाच्या कक्षातच परीक्षार्थीने पेपर सोडविल्याचे प्रकरण आता राज्य परीक्षा मंडळाच्या कोर्टात पोहोचले आहे. ...