लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कोरोनाचा धसका ; सैलानी यात्रा पुढे ढकलण्याच्या हालचाली - Marathi News | The Corona crisis; sailani yatra to be postponed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाचा धसका ; सैलानी यात्रा पुढे ढकलण्याच्या हालचाली

विभागीय आयुक्त बुलडाण्यात: राज्याचे मुख्य सचिवांनी घेतली व्हीसी ...

जिगाव प्रकल्प : सुक्ष्म सिंचन प्रणाली व सौर ऊर्जेसाठी वेगळी मान्यता घेण्याची गरज नाही - Marathi News | There is no need for separate irrigation systems and solar energy for Jigon project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिगाव प्रकल्प : सुक्ष्म सिंचन प्रणाली व सौर ऊर्जेसाठी वेगळी मान्यता घेण्याची गरज नाही

२५० हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणीवापर संस्था कार्यान्वीत राहणार असून प्रती तीन हेक्टरपर्यंत २० मीटर उंचीचे (प्रेशराईज्ड) पाणी दरदिवशी दीड तास याप्रमाणे दिले जाणार आहे. ...

उत्तर प्रदेशातील कृषी प्रदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा सहभाग - Marathi News | Buldana district participates in agricultural exhibition in Uttar Pradesh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उत्तर प्रदेशातील कृषी प्रदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा सहभाग

तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून महाराष्ट्रीय टोपी व रुमाल घालून त्यांचा सत्कार केला. ...

Sting Operation : कर्मचाऱ्यांना उशीर; कार्यालये रिकामीच! - Marathi News | Sting Operation: Employee delay; Empty offices! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : कर्मचाऱ्यांना उशीर; कार्यालये रिकामीच!

बुलडाण्यातील विविध शासकीय कार्यालातील कर्मचारी दुसºयादिवशीही लेट झाल्याचे वास्वत ३ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. ...

भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड  - Marathi News | MLA Adv. Akash Pundkar elected as BJP buldhana chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड 

आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  ...

जिगाव प्रकल्प :  सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी - Marathi News | Jigaon Project: Irrigation water will be available through micro irrigation system | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्प :  सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी

सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत. ...

मुंबई बाजार समिती: बुलडाण्याच्या खासदारांनी राखली प्रतिष्ठा! - Marathi News | Mumbai APMC Election: The reputation maintained by Buldhana MP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुंबई बाजार समिती: बुलडाण्याच्या खासदारांनी राखली प्रतिष्ठा!

डॉ.शिंगणे यांना बुलडाण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर हे शीतयुद्ध आणखीच तीव्र झाल्याच्या पृष्ठभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ...

तरुणीला अ‍ॅसिड टाकून जाळण्याची धमकी, आरोपी अटकेत - Marathi News | Threaten to acid attack on a girl, accused arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरुणीला अ‍ॅसिड टाकून जाळण्याची धमकी, आरोपी अटकेत

पिडीत १८ वर्षीय युवती गावापासून जवळ असलेल्या शहरात कॉम्प्यूटर क्लास करते. ...