लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान - Marathi News | lok sabha lection 2024 a polling station team rached to the voters of konti village in khamgaon district by crossing the river with the help of tractor in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली नदीपार; ट्रॅक्टरने नदी पार करून दिव्यांगाचे मतदान

लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे. ...

संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष - Marathi News | celebration of hanuman birth everywhere in buldhana dictrict in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. ...

शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे पडली, वाहतूकही झाली विस्कळीत - Marathi News | Heavy rains with gale-force winds lash Shegaon taluk; Trees fell, traffic was disrupted | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे पडली, वाहतूकही झाली विस्कळीत

अनेकांच्या घरावरील छत उडून गेले असून, वीजेचे खांबही पडले. ...

शेगावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान - Marathi News | Hail rain with gale in Shegaon, loss of retail traders | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान

दुपारी आलेल्या वादळात शहरातील विविध परिसरात अनेक झाडे पडली आहेत. ...

Buldhana: नागापूर येथे गाेठ्यावर वीज काेसळली, दाेन गुरे ठार - Marathi News | Buldhana: In Nagapur, two cattle were killed in a power outage at a farm | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Buldhana: नागापूर येथे गाेठ्यावर वीज काेसळली, दाेन गुरे ठार

Buldhana News: डोणगांव - येथून जवळच असलेल्या नागापूर येथे २० एप्रिलच्या रात्री शेतातील गाेठ्यावर वीज काेसळली. त्यामुळे गाेठ्याला आग लागून या आगीत एक गाय आणि एक म्हैस जळून खाक झाली. ...

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात, खामगाव शहरात भव्य शोभायात्रेने अभिवादन - Marathi News | In the spirit of Lord Mahavir Janma Kalyanak Festival, Khamgaon city salutes Lord Mahavira with a grand procession | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात, खामगाव शहरात भव्य शोभायात्रेने अभिवादन

Buldhana News: संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा  येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...

सीइटी व ट्रीपलआयटीच्या परीक्षा एकाच दिवशी, हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकणार - Marathi News | With CET and TripleIT exams on the same day thousands of students will miss the exam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सीइटी व ट्रीपलआयटीच्या परीक्षा एकाच दिवशी, हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

तारीख बलण्याची पालकांची मागणी. ...

बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha - Marathi News | Why is there talk of a big challenge for independence in front of two soldiers this year in Buldhana? | Buldana Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha

बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha ...