लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या - Marathi News | Poultry industry in crisis; Hens left in front of the collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले. ...

Coronavirus : सैलानीत आरोग्य विभाग तळ ठोकून - Marathi News | Coronavirus: health department in Sailani yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus : सैलानीत आरोग्य विभाग तळ ठोकून

देशभरातून येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी येथे रुग्णसेवा देत आहेत. ...

मारहाणप्रकरणी दोघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Sentenced to three months rigorous imprisonment for the beating | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मारहाणप्रकरणी दोघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा

तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. ...

Coronavirus : ‘चायनिज’च्या खवय्यांमध्ये ‘कोरोना’ची भीती! - Marathi News | Coronavirus: Fear of 'Corona' in Chinese food | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus : ‘चायनिज’च्या खवय्यांमध्ये ‘कोरोना’ची भीती!

चायनिज’ पदार्थ खाणाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती असल्याने २० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. ...

Sting Operation : किराणा दुकानातूनही मिळतोय गुटखा! - Marathi News | Sting Operation: Gutka gets it from the grocery store too! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : किराणा दुकानातूनही मिळतोय गुटखा!

दुकानावरही सहज गुटखा मिळत असल्याचा प्रकार ९ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आला आहे. ...

coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | coronavirus: Health Department alerts to prevent 'corona' infection | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क

खामगाव, शेगाव व बुलडाणा येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

रस्ता कामाच्या भूमीपूजनाचा बुलडाणा पालिकेचा केवळ देखावा - Marathi News | The mere appearance of the municipality of the road work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्ता कामाच्या भूमीपूजनाचा बुलडाणा पालिकेचा केवळ देखावा

पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली. ...

बुलडाणा विभागातील २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात - Marathi News | Life of More than 200 ST Buses in Buldhana region end | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा विभागातील २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात

४० बसगाड्या स्क्रॅब करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...