Buldhana:महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी खामगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत खामगाव आणि परिसरातील लिंगायत समाजबांधव मोठ्यासंखेने सहभागी झाले. ...
Buldhana News: एक २९ वर्षीय युवक मृतावस्थेत आढळून आला. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. योगेश अशोक लोखंडकार असे मृतकाचे नाव आहे. ...
Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...
Buldhana Accident News: रस्ता अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी उपचारासाठी दाखल केलेला जखमी युवक प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून परस्पर निघून गेला. ही घटना मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात घडली. ...