लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

  प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून - Marathi News | Murder of a husband who is an obstacle in a love affair with the help of his lover | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :  प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

गणेश सरोजकरला अस्वस्थ वाटू लागले असता त्याचा चौघांनी रुमालाने गळा आवळून खून केला व पार्थिव तेथेच शेतात गाडले. ...

CoronaVirus in Buldhana : नऊ दिवसात २४ रुग्णांची वाढ - Marathi News | CoronaVirus in Buldhana: An increase of 24 patients in nine days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : नऊ दिवसात २४ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरूच असून जून महिन्यात ९ दिवसात २४ जणांना लागण झाली आहे. ...

मंदिरे बंदच: भक्तांना मंदिराबाहेरूनच घ्यावे लागले दर्शन - Marathi News | Temples closed: Devotees had to take darshan from outside the temple | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मंदिरे बंदच: भक्तांना मंदिराबाहेरूनच घ्यावे लागले दर्शन

मंदिर बंदच असल्यामुळे या संकष्ट चतुर्थीला भक्तांना घरातूनच बाप्पाची आराधना करवी लागली. ...

लॉकडाऊन काळात एक हजार गुन्हे - Marathi News | One thousand crimes during the lockdown period | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लॉकडाऊन काळात एक हजार गुन्हे

लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यात तब्बल एक हजार ३८ गुन्हे दाखल झाले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत - Marathi News | Coronavirus Unlock : Life in Buldana district is smooth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत

मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले. ...

 रेशन तांदूळ जप्तीचे ‘कनेक्शन’ गावोगावी! - Marathi News | 'Connection' of ration rice confiscation in villages! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : रेशन तांदूळ जप्तीचे ‘कनेक्शन’ गावोगावी!

काळ्या बाजारात धान्य विक्री करणारे पुरवठा विभागासोबतच पोलिसांच्याही रडारवर आहेत. ...

भाजीबाजारात फिजिकल डिस्टन्सिंग’ला फाटा; पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांना चोप - Marathi News | No Physical distance in the vegetable market; Police beat up unruly citizens | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजीबाजारात फिजिकल डिस्टन्सिंग’ला फाटा; पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांना चोप

भाजीपाला बाजारात हर्राशी दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी दंडुक्यांचा प्रसाद दिला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली शवदाहिनी खामगावात! - Marathi News | First cremation of Buldana district in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील पहिली शवदाहिनी खामगावात!

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे. ...