लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

 लोणार सरोवर परिसरात वन्यजीव विभागाची नाकाबंदी - Marathi News | Blockade of Wildlife Department in Lonar Sarovar area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : लोणार सरोवर परिसरात वन्यजीव विभागाची नाकाबंदी

पक्षी अभयारण्य असलेल्या या सरोवरात काही पर्यटकांकडून विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न होत आहे. ...

CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; आणखी पाच जण पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Buldhana: death of one; Five more positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; आणखी पाच जण पॉझिटिव्ह

१४ जून रोजी एकूण पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून मलकापूर येथील एका संदिग्ध रुग्णाचा अहवाल त्याच्या मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

मलकापूरमधील कोरोनाबाधीताचा मृत्यू - Marathi News | Death of a corona patient in Malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरमधील कोरोनाबाधीताचा मृत्यू

मलकापूर: येथील गजबजलेली वस्ती असलेल्या पारपेठ भागात ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान १३ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला.  ...

लोणार सरोवराचे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी - Marathi News | Crowds of tourists to see the changed appearance of Lonar Lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराचे बदललेले स्वरुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

सरोवराच्या पाण्याचा रंग नेमका कशा मुळे बदलला याची जिज्ञासा प्रत्येकाला आहे. ...

दोन भावांच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी - Marathi News | Accused in murder of two brothers remanded in police custody | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन भावांच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

खून प्रकरणी अटक चार आरोपींना मोताळा न्यायालयात १३ जून रोजी हजर करण्यात आले होते. ...

नक्षली भागात 'एरिया डॉमिनेशन'ला दिले होते प्राधान्य- रमेश बरकते - Marathi News | Area domination was given priority in Naxal areas - Ramesh Barkate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नक्षली भागात 'एरिया डॉमिनेशन'ला दिले होते प्राधान्य- रमेश बरकते

रमेश बरकते यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कामाच्या संदर्भाने संवाद साधला. ...

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान - Marathi News | Heavy rains in Buldana district; Loss in Dhad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान

पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे बुलडाणा-धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात - Marathi News | Three traps, including an officer who snatched government grants | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...