लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मलकापूरमध्ये संदिग्धांचे एक्सरे काढण्याच्या हालचाली - Marathi News | X-ray of corona suspects in Malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरमध्ये संदिग्धांचे एक्सरे काढण्याच्या हालचाली

संदिग्ध रुग्ण आढल्यास त्याच्या शरीरातील आॅक्सीन लेव्हल तपासण्यासोबतच त्याचा एक्सरेही काढण्यात येणार आहे. ...

खामगावात अवैध बांधकाम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Illegal construction in Khamgaon; Charges filed against both | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अवैध बांधकाम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर पालिकेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात खामगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन जण कोरोनाबाधीत - Marathi News | In Buldana district, three persons were again infected with corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन जण कोरोनाबाधीत

तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही १३३ वर पोहोचली आहे. ...

नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती करणार सरोवराची पाहणी - Marathi News | The Nagpur bench will inspect the Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती करणार सरोवराची पाहणी

नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करणार आहे. ...

पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ - Marathi News | It continues to rain; Increase in water storage in Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ

बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. ...

बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam on Buldana-Ajanta highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा-अजिंठा महामार्गावरील वाहतूक ठप्प

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय माहमार्गावरील तीन पर्यायी पुल बुलडाणा, जालना जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेले आहेत. ...

नीरीच्या संशोधकांनी घेतले लोणार सरोवरातील सहा ठिकाणचे पाण्याचे नमुने - Marathi News | Neeri researchers took water samples from six places in Lonar Lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नीरीच्या संशोधकांनी घेतले लोणार सरोवरातील सहा ठिकाणचे पाण्याचे नमुने

अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. ...

CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 11 positive in a single day in Malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : मलकापूरात एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह

तब्बल ११ रुग्ण हे एकट्या मलकापूर तालुक्यातील असून मलकापूर शहरातील नऊ कोरोना बाधीतांचा यात समावेश आहे. ...