लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक - Marathi News | Lonar Conservation and Protection Committee meets after one year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक

मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus : बुलडाणा  जिल्ह्यात आणखी १७ पॉझीटीव्ह; रुग्णसंख्या २३० - Marathi News | CoronaVirus: 17 more positive in Buldana district; Number of patients 230 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : बुलडाणा  जिल्ह्यात आणखी १७ पॉझीटीव्ह; रुग्णसंख्या २३०

जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे ...

बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस - Marathi News | Continuous rains in the district including Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस

सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून बुलडाणा शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. ...

बुलडाणा  जिल्ह्यात ५२७ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! - Marathi News | Crisis of double sowing on 527 farmers in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा  जिल्ह्यात ५२७ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ...

लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी - Marathi News | Lonar Lake Conservation; Now hearing on July 7 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी

नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ...

CoronaVirus : बुलडाण्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २१३ - Marathi News | CoronaVirus: 15 more positive in bulldozer; Patient number 213 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : बुलडाण्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २१३

दोन दिवसात ३० रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. ...

कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका - Marathi News | Corona's Lonar Lake hits development and conservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका

सरोवरात वाढलेली वेडी बाभूळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. ...

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर - Marathi News | One killed, one seriously injured in truck and two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

प्रदीप राधाकिसन कुधळे(३८ वर्ष) रा. टेंभुर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना या इसमाचा जागीच मृत्यू झाला. ...