लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी - Marathi News | Swab samples from Buldana district are now being tested in Nagpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी

पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी २२ ‘पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ३०० - Marathi News | CoronaVirus in Buldhana : 22 more 'positive'; Total number of patients is 300 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी २२ ‘पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ३००

रविवारी जिल्ह्यात उपाचर सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ही १११ वर पोहोचली आहे. ...

कोरोनाच्या चाचण्या वाढणार; बुलडाणा जिल्ह्याला दोन हजार रॅपीड टेस्ट किट - Marathi News | Corona tests will increase; Two thousand rapid test kits to Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाच्या चाचण्या वाढणार; बुलडाणा जिल्ह्याला दोन हजार रॅपीड टेस्ट किट

बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार रॅपीड टेस्ट किट मिळाल्या असून कोरोना संसर्गाच्या चाचण्या त्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह; दहा जण झाले कोरोनामुक्त - Marathi News | Seven positives in Buldana district; Ten were coronated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह; दहा जण झाले कोरोनामुक्त

सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा १७८ वर पोहोचला आहे. ...

लॉकडाऊनचे संकेत; सुटीच्या दिवशीही बैठकांचे सत्र सुरूच - Marathi News | Signs of lockdown; Meetings continue on holidays | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लॉकडाऊनचे संकेत; सुटीच्या दिवशीही बैठकांचे सत्र सुरूच

जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ही तहसिलदार आणि सहा एसडीओंची प्रदीर्घ काळत बैठक घेण्यात आली. ...

धुऱ्याच्या वादातून दिग्रस येथे एकाचा खून - Marathi News | Murder of one at Digras over a dispute of farmland | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुऱ्याच्या वादातून दिग्रस येथे एकाचा खून

पंढरी वायाळ व ऋषीकेश वायाळ यांनी तातेबा जायभाये यांच्यावर कुºहाड व लोकंडी रॉडने वार करून गंभीर जखमी केले. ...

काळ्याबाजारात जाणारा रेशनचा २५ क्विंटल तांदूळ पकडला - Marathi News | Caught 25 quintals of ration rice going to black market | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळ्याबाजारात जाणारा रेशनचा २५ क्विंटल तांदूळ पकडला

सुटाळा बु. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, याप्रकारामुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे. ...

दहीद बुद्रूक मध्ये आढळले दुर्मिळ खवल्या मांजर - Marathi News | Rare scaly cat found in Dahid Budruk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहीद बुद्रूक मध्ये आढळले दुर्मिळ खवल्या मांजर

दुर्मिळ खवल्या मांजर समोर आले तेव्हा त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी व लहान मुलांनी येथे गर्दी केली होती. ...