लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दुचाकीस्वार देवासारखे धावून आले; विहीरीत उडी घेतलेल्या मातेसह दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविले - Marathi News | The two-wheeler came running like God; The lives of two children, including a mother who jumped into a well, were saved | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकीस्वार देवासारखे धावून आले; विहीरीत उडी घेतलेल्या मातेसह दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविले

Buldhana News दोन दुचाकीस्वारांसह अन्य दोघे अशा चार जणांनी वाचविल्याची घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे १३ फेब्रुवारी रोजी घडली. ...

Coronavirus in Buldhana : महिलेचा मृत्यू; ७९ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Buldhana: Death of a woman; 79 corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus in Buldhana : महिलेचा मृत्यू; ७९ कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus in Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी - Marathi News | 450 crore in the air for 381 water supply schemes in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी

Water supply schemes in Buldana district जवळपास ४५० कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

मध्यप्रदेशात विक्री करण्यात आलेल्या बुलडाण्याच्या महिलेची अखेर सुटका - Marathi News | Buldana woman sold in Madhya Pradesh finally released | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मध्यप्रदेशात विक्री करण्यात आलेल्या बुलडाण्याच्या महिलेची अखेर सुटका

Crime News बुलडाण्यातील चार आरोपींसह मध्यप्रदेशातून पीडित महिलेसह तिचा कथीत पती यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार  - Marathi News | Two killed in car-two-wheeler accident on Sindkhedraja-Mehkar road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर कार-दुचाकी अपघातात दोन ठार 

Accident News मृत्यू पावलेल्या दोघांपैकी एक जण वर्धा जिल्ह्यातील तर दुसरा हा मुंबईमधील मलाड भागातील आहे. ...

बुलडाण्याच्या मलाकापुरातील धक्कादायक प्रकार |Birthday Celebration in Malkapur |Buldhana |Maharashtra - Marathi News | Shocking type of bulldozer in Malakapur | Birthday Celebration in Malkapur | Budhana | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाण्याच्या मलाकापुरातील धक्कादायक प्रकार |Birthday Celebration in Malkapur |Buldhana |Maharashtra

...

बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले - Marathi News | The women from Buldana were taken to Madhya Pradesh and sold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुलडाण्यातील महिलेस मध्यप्रदेशात नेऊन विकले

Crime News मध्य प्रदेशात उज्जैनलगतच्या परिसात नेऊन तिची विक्री करत एकाशी लग्न लावून दिल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.   ...

बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Buldana municipal employees strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Buldana municipal Counsil पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. ...