लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another death in Buldana district; 340 corona positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News बुलडाणा शहरातील रामनगर भागातील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला. ...

मजुरांना घेवून जाणाऱ्या मिनी ट्रकचा अपघात; एक ठार, १२ जखमी - Marathi News | An accident involving a mini truck carrying laborers; One killed, 12 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मजुरांना घेवून जाणाऱ्या मिनी ट्रकचा अपघात; एक ठार, १२ जखमी

Accident News अपघातामध्ये १५ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात ३४९ पॉझिटिव्ह, २३४ जणांची कोरोनावर मात - Marathi News | In Buldana district, 349 positive, 234 people defeated Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ३४९ पॉझिटिव्ह, २३४ जणांची कोरोनावर मात

coronavirus news २,९२७ अहवाल निगेटिव्ह तर ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले - Marathi News | kidnapped a minor girl by showing the lure of marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

Crime News ६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातून महेश व गणेश नामक दोन्ही युवक हे अल्पवयीन मुलीच्या गावी आले. ...

लोणार सरोवर विकास आराखड्यास गती मिळणार? - Marathi News | Will Lonar Sarovar development plan get momentum? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर विकास आराखड्यास गती मिळणार?

Lonar Sarovar News १०७ कोटी रुपयांची कामे ही आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य क्रमाने करण्यात येणार आहेत. ...

सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | The way for election of Sarpanch, Panchayat Samiti Chairman has been cleared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

Buldhana News दोन पंचायत समिती सभापती व चार ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीला देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे. ...

बुलडाणा जिल्हयात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, १७९ जणांची मात - Marathi News | In Buldana district, 391 corona positive, 179 defeated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हयात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, १७९ जणांची मात

coronaviru news ३,२७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...

लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन - Marathi News | Formation of two new committees for Lonar Sarovar development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन

Lonar Crater ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे. ...