Buldhana, Latest Marathi News
market committee elections in Buldana district कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे. ...
Buldhana News ९७ हजार ४४३ अंगणवाडीतील बालके गत दीड महिन्यांपासून पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
Khamgoan News वेतनाची देयक वेळेत न मिळाल्याने उशिर झाल्याचे सांगत वित्त विभागाने जिल्हा परिषदांचा कारभारावरच बोट ठेवले आहे. ...
Illegal excavation खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गासाठी तब्बल ७०२९.२५ ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन झाल्याचे अखेर निष्पन्न झाले. ...
Water Scarcity News मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. ...
Dnyanganga abhayaranya ज्ञानगंगा अभयारण्यात १७० ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असून प्रती दोन चौरस कि.मी.वर एक याप्रमाणे कॅमेरे लावण्यात येतील. ...
CoronaVirus News २,७३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ...
Khamgoan News काहींनी टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे. ...