लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

मास्क न वापरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - Marathi News | Those who do not wear masks will be penalized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मास्क न वापरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

Buldhana News : त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.  ...

 'अनलॉक' मुळे आता लांब पल्ल्याच्या बसेस धावण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | 'Unlock' now allows long distance buses to run | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : 'अनलॉक' मुळे आता लांब पल्ल्याच्या बसेस धावण्याचा मार्ग मोकळा

Buldhana News : सोमवारपासून जिल्ह्यातील सात आगारामधून लांब पल्ल्याच्या ४६ बसेसलाही आता ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. ...

संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून - Marathi News | Murder of ‘that’ person found in a suspicious condition through an immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून

Crime News : रंगनाथ खेडकर या व्यक्तीचा तीन जणांनी अनैतिक संबंधातून खून केला असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. ...

Corona Cases in Buldhana : दोघांचा मृत्यू, ३४ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Buldhana: Death of both, 34 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : दोघांचा मृत्यू, ३४ जण पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana: दोन जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत ...

बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण - Marathi News | Buldana: Only 10% of farmers renewed crop loans | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : १० टक्के शेतकऱ्यांनीच केले पीक कर्जाचे नुतनीकरण

Buldana News: जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अवघा १८ टक्क्यांवर असल्याचे चित्र आहे.  ...

घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार - Marathi News | Disgusting ... The son abused the his mother in Buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा तालुक्यातील एका गावात घडली. ...

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको! - Marathi News | What happened as the mobile went bad, don't let the health go bad! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

Buldhana News : जवळपास दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे मोबाईलच्या दुकानांवरही नागरिक गर्दी करत आहेत. ...

मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग - Marathi News | Speed up pre-sowing works in Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग

Speed up pre-sowing works in Buldhana District : जिल्ह्यात झालेल्या एक ते दोन पावसामुळे सध्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांनीही आता वेग घेतला आहे. ...