भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असल्याने या कणसांना खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौकाचौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या गाड्यांकडे वळत आहेत. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता पाश्चात्त्य आणि बहुउपयोगी शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. चियासीड, मसाला पिकांसोबतच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करीत आहेत. अश्याच प्रयोगातून घाटपुरीतील एका युवा शेतकऱ्याच्या 'ड्रॅगनफ्रुट' शेतीची आता यशोगाथा झाल ...
वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुणराजा रुसून बसला आहे. २३ जुलैपर्यंत धरणात केवळ २५.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
Buldhana News: बुलढाणा शहरालगत प्रादेशिक वनविभाग तथा ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या पट्ट्यात असलेल्या हनवतखेड शिवारातील गोंधणीच्या झाडाचा अस्वलाला लळा लागला असून गेल्या १५ दिवसापासून नित्यक्रमाने हे अस्वल या झाडावर चढून बसत आहे. ...