ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Childrens suffering from MSI-C disease : काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. ...
Electricity supply disconnetd to 1676 customers : १४४३ घरगुती, १८९ वाणिज्यिक आणि ४४ औद्योगिक अशा एकूण १६७६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...