ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Now the weekend is at home, the hotel will be closed : वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार असल्याने शहराचे रुळावर येणारे अर्थकारणही पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे. ...
The 45 km journey from Malkapur to Buldana : ही बस मलकापूर बसस्थानकावरून शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास निघाली आणि दुपारी २ वाजून ४१ मिनिटांनी बुलडाणा येथे पोहोचली. ...
10% beds reserved for children in Covid dedicated hospital : कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ...
Restrictions in Buldana district : हे निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार असल्याचे शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत. ...