लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

'बुलेट ट्रेन'चा 'डीपीआर' बनविण्याच्या हालचालींना वेग - Marathi News | Speed up the movement to make the DPR of the bullet train | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'बुलेट ट्रेन'चा 'डीपीआर' बनविण्याच्या हालचालींना वेग

DPR of the bullet train : जीपीएस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांमधून हा मार्ग प्रस्तावित आहे. ...

गरज संपली...५५० कोविड कर्मचाऱ्यांना केले कार्यमुक्त - Marathi News | The need is over ... 550 Covid employees have been laid off | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गरज संपली...५५० कोविड कर्मचाऱ्यांना केले कार्यमुक्त

Buldhana News : ७३८ पैकी ५५० कोविड - १९ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशासनाकडून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल! - Marathi News | Buldana district on its way to become Corona Free | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल!

Buldana district on its way to become CoronaFree : जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण! - Marathi News | 90% teachers in Buldana district vaccinated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण!

Corona Vaccination : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के शिक्षकांचे लसीकरणच पूर्ण झालेले आहे; परंतु विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे.  ...

अहो आश्चर्यम....! विहिरीतील पाणी अचानक झाले गरम - Marathi News | Wonder-- the water in the well suddenly got hot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अहो आश्चर्यम....! विहिरीतील पाणी अचानक झाले गरम

Sangrampur News : अकोली बु. येथील प्रकार : तलाठी, तहसीलदारांनी घेतले पाण्याचे नमूने ...

बुलडाणा तालुक्यात दमदार पाऊस;  शेतकरी सुखावले - Marathi News | Heavy rains in Buldana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यात दमदार पाऊस;  शेतकरी सुखावले

Heavy rains in Buldana taluka : आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अवघा २८ टक्केच पाऊस तालुक्यात पडला आहे. ...

बुलडाणा बसस्थानकावर मद्यपीचा गोंधळ, चौकशी कक्षाची काच फोडली - Marathi News | A drunken man broke the glass of the interrogation room At Buldana bus stand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा बसस्थानकावर मद्यपीचा गोंधळ, चौकशी कक्षाची काच फोडली

Buldhana News : या मद्यपीच्या गोंधळासमोर एसटी महामंळाचे कर्मचारी व पोलिसही बराच काळ हतबल झाले होते. ...

‘जिगाव’प्रकल्पासाठी गरजेच्या तुलनेत ४१ टक्केच निधीची तरतूद - Marathi News | Only 41% funds have been allocated for Jigaon Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जिगाव’प्रकल्पासाठी गरजेच्या तुलनेत ४१ टक्केच निधीची तरतूद

Jigaon Dam : यंदा अवघ्या ६९० कोटी रुपयांची तरतूद केल्या गेली आहे. ...