Buldhana, Latest Marathi News
Buldhana News : ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व जिल्हा प्रमुख मार्गांची चाळण झाली आहे. ...
राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या. ...
Fire in the barn; death of two cattle : रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. ...
Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...
Crime News : जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते. ...
Jigaon project : रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंतआतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ...
Corona cases in Buldhana : अंबोडा येथील ६७ वर्षीय महिला आणि जळगाव जामोद तालुक्यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
Two killed, one injured in two-wheeler-JCB accident : मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे. ...