लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अकोला-खामगाव  रस्त्यावर अपघातात एक ठार - Marathi News | One killed in Akola-Khamgaon road accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला-खामगाव  रस्त्यावर अपघातात एक ठार

One killed in Akola-Khamgaon road accident : भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने ४६ वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला. ...

Corona Cases in Buldhana : कोरोनाचा आलेख घसरला, केवळ ४० सक्रीय रुग्ण - Marathi News | Corona's graph dropped, with only 40 active patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Cases in Buldhana : कोरोनाचा आलेख घसरला, केवळ ४० सक्रीय रुग्ण

Corona Cases in Buldhana : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण आता नियंत्रणात आले असल्याचे एकंदरीत चित्र आहे. ...

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to kill a married woman by poisoning her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Attempt to kill a married woman by poisoning her : सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट - Marathi News | Selfie point in Lonar for a sporty atmosphere | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट

Selfie point in Lonar : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोणार सरोवराच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. ...

मलकापूर शहरातील स्मशानभूमीतअघोरी पूजा; नागरिक भयभीत - Marathi News | Witchcraft at Malkapur City Cemetery; Citizens scared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर शहरातील स्मशानभूमीतअघोरी पूजा; नागरिक भयभीत

Witchcraft at Malkapur City Cemetery : काळे कपडे घातलेले तीन मांत्रिक मृत आत्म्यांना शांती मिळो यासाठी पूजा-अर्चना करताना दिसले. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात - Marathi News | 58 patients from Buldana district overcome mucormycosis | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात

58 patients from Buldana district overcome mucormycosis : म्युकरमायकोसिस आजारावर जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ जणांनी मात केली आहे. ...

रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला! - Marathi News | Doesn't give rations, so the shopkeeper changed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

Buldhana News : धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य  शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. ...

कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; २२ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Death of woman due to corona; 22 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; २२ जण पॉझिटिव्ह

Death of woman due to corona; 22 positive : ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...