लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, ट्रकचालकास अटक - Marathi News | Bhardhaw truck crushes two-wheeler driver arrested in nandura in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, ट्रकचालकास अटक

अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. मो. रिजवान शेख, रुग्णवाहिका चालक गणेश वनारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. ...

वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत - Marathi News | done marriage at home tiger fear at buldhana khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाघाच्या भीतीने घरातच शुभमंगल; जेवणाच्या पंगतीही एकाच खोलीत

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वाघ कुणाला तरी ‘दर्शन’ देत असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. ...

संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् पतीने पत्नीचे डोके पाट्याने ठेचले - Marathi News | The ghost of suspicion entered Husband's head and crushed his wife's head with a stone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् पतीने पत्नीचे डोके पाट्याने ठेचले

Murder Case : पत्नी सुनिता आणि मुलगी साखर झोपेत असताना त्याने मसाला तयार करण्याचा दगडी पाटा पत्नीच्या डोक्यात टाकला. ...

कृषी कायदे आधीच मागे घेतले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता - प्रवीण तोगडिया - Marathi News | If agriculture laws had already been repealed, 700 farmers would not have been killed - Togadia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी कायदे आधीच मागे घेतले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता - प्रवीण तोगडिया

Pravin Togdiya Slams Central Government : प्रायश्चित्त करायचे असेल तर मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले. ...

सख्ख्या काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Uncle sexually abuses his niece | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सख्ख्या काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार

Uncle sexually abuses his niece : ज्या काकाकडे ती राहत होती, त्या काकाचा लहान भाऊ म्हणजे पीडितेचा २१ वर्षीय लहान काका तिच्याशी लगट वाढवित होता. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Bike rider who met with Accident with Swabhimani Shetkari Sanghatana Leader Ravikant Tupkar's car dies in Aurangabad Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. ...

१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | 14 pistols, 160 cartridges seized; Action of Ranchi Anti-Terrorism Squad in Jharkhand State | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ देशी पिस्तूल, १६० काडतूस जप्त; झारखंड राज्यातील रांची दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

Ats Action : संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या कडून तब्बल १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. ...

खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली - Marathi News | In Khamgaon, three indeginious pistols and four live cartridges were seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

Crime News : अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...