लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ऑगस्ट महिन्यात सिंदखेड राजा तालुक्यातील कुंबेफळसह लगतच्या परिसरा तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांच्या पिकाचे गोगलगायीने नुकसान केल्याचे समोर आले होते. ...
राज्यातील दोन महापालिका आणि १३ नगर पालिकांमध्ये करवसुलीची अद्ययावत प्रणाली सुरळीत होताच, आता या प्रणालीद्वारे करवसुलीसाठी राज्यातील २५ नगर पालिका आणि २१२ नगर पालिकांमध्ये प्रायोगिक तत्वार नवीन प्रणालीचा वापर सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. ...
रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...