लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास - Marathi News | A cloth shop on Vamannagar Road was broken into; Goods worth four lakh rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास

सणासुदीनिमित्त त्यांनी दुकानात रेडीमेड कापडाचा माल भरला होता. ...

एसटीचे चोरलेले साहित्य भंगारात विकणारा अटकेत, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची कामगिरी - Marathi News | msrtc bus stolen material scrap dealer arrested performance of security guards and police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीचे चोरलेले साहित्य भंगारात विकणारा अटकेत, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची कामगिरी

येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतील एसटी बसेसच्या ॲल्युमिनिअमच्या खिडक्या,प्रवासी सिट आणि पायऱ्यांचा पत्रा अज्ञातांनी चोरुन नेला होता. ...

एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री; भंडाऱ्याचे साहित्य विक्रीची अनोखी परंपरा  - Marathi News | In buldhana district, one kg of salt has been sold for 12 thousand 200 rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यात एक किलो मिठाची १२ हजार २०० रूपयाला विक्री झाली आहे.  ...

महाविद्यालयातच होणार जात प्रमाणपत्र पडताळणी - Marathi News | caste certificate verification will be done in the college itself at buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाविद्यालयातच होणार जात प्रमाणपत्र पडताळणी

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र पडताळणी आता प्रत्येक महाविद्यालयातच होणार आहे. ...

वेस्टझोन राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण - Marathi News | Nayan Sarde wins gold in Westzone National Junior Athletics Championship | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेस्टझोन राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत नयन सरडेला सुवर्ण

११० मीटर अडथळा शर्यतीत चमकदार कामगिरी: राजस्थान, गुजराथच्या ॲथलिट्सना टाकले मागे ...

लोकमत इम्पॅक्ट: ‘रॅक’च्या  साखळीचा ब्रेक  सैल करण्यासाठी कंत्राटदाराने चुकविली १८ लाखांची देणी! - Marathi News | Lokmat Impact contractor defaulted on the debt of 18 lakhs to loosen the chain brake of Rack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकमत इम्पॅक्ट: ‘रॅक’च्या  साखळीचा ब्रेक  सैल करण्यासाठी कंत्राटदाराने चुकविली १८ लाखांची देणी!

रेल्वे मालधक्का ते भारतीय खाद्य निगमच्या टेंभूर्णा येथील गोदामात धान्य पोहोचविण्याचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने  वाहन मालक आणि चालकांची तब्बल १८ लक्ष रुपयांची देणी दीड दिवसांत चुकविली. ...

बुलढाणा-अजिंठा रोडवर ८ लाखाचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकजण अटकेत - Marathi News | Gutkha worth 8 lakh seized on Buldhana Ajintha road Action of local crime branch one arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा-अजिंठा रोडवर ८ लाखाचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकजण अटकेत

प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या एकास अटक करुन त्याच्याकडील ८ लाखाचा गुटखा आणि इतर साहित्य असा १८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग माेकळा - Marathi News | Buldhana District Bazar Committees Election approves | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग माेकळा

संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर : २९ जानेवारी राेजी हाेणार मतदान ...