लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...
Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. ...
Cotton Market: खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. ...