लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ...
Crime News: क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक कोटी ९३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. खामगाव शहर पोलिसांनी वाहने स्थानबद्ध केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दि ...