Buldhana: पोलीसांच्या सतर्कतेने खामगाव शहरातील अडत दुकानातील सामान्य कामगारावरील विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. गांधी चौकात गाडीच्या िडक्कीतून सहा लाख रूपये लंपास झाल्यानंतर पोलीसांसह काहीजणांकडून त्याच्यावर संशय घेतल्या जात होता ...
Buldhana News: वाद...विवाद आणि भांडणे ही सामान्यांमध्ये आणि त्यांच्या घरातच होतात असे नाही, तर वेडसर आणि बेघरांच्या जीवनातही उपरोक्त गोष्टी्चे ग्रहण असते. याचा प्रत्यय खामगाव शहरातील शहर पोलीसांना नुकताच आला. ...