लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई - Marathi News | 44 villages on the banks of the river face severe water shortage due to non release of dam water into the riverbed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीकाठावरील ४४ गावांना पाणीटंचाईचे चटके, धरणाचे पाणी नदीपात्रात न साेडल्याने भीषण पाणीटंचाई

संत चाेखासागर प्रकल्पातून खडकपूर्णा नदीपात्रात पाणी साेडण्यात आले नसल्याने नदीकाठावरील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

Buldhana: निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन - Marathi News | Buldhana: A youth ends his life at Nimkhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निमखेड येथे युवकाने संपवलं जीवन

Buldhana News: बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़ ...

आधीच अवकाळीचा फटका, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबीयांना मदतीची गरज - Marathi News | Bad weather hits: Farmer dies due to lightning; Families need help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधीच अवकाळीचा फटका, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबीयांना मदतीची गरज

पिकांच्या नुकसानीचा अहवालही घेणार : बकऱ्यांच्या अहवालानंतर मदत ...

श्रध्देचा अभिषेक करीत गडकऱ्यांनी ओढल्या गाड्या्, खामगाव आणि जनुना येथे चैत्र पोर्णिमेचा उत्साह शिगेला - Marathi News | Chariots pulled by Gadkaryas offering devotion to Khamgaon and Januna set off the spirit of Chaitra Poornima. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रध्देचा अभिषेक करीत गडकऱ्यांनी ओढल्या गाड्या्, खामगाव आणि जनुना येथे चैत्र पोर्णिमेचा उत्साह शिगेला

असा त्यांचा क्रम सर्व गाडे मंदिरापर्यंत सुरू होता. यावेळी डफड्याच्या गजरात भाविक हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत होते. ...

मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर; पत्नीचा गळा घोटला, देऊळगाव राजा येथील प्रकार - Marathi News | The husband gets angry for going to bring the child to the street; Wife's strangulation, type at Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर; पत्नीचा गळा घोटला, देऊळगाव राजा येथील प्रकार

शवविच्छेदन अहवालावरुन पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

पाण्यासाठी देऊळगाटमध्ये नागरिकांचा रास्तारोको; विहीरीत पडून ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News |  An eight-year-old girl fell into a well and died in Buldhana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्यासाठी देऊळगाटमध्ये नागरिकांचा रास्तारोको; विहीरीत पडून ८ वर्षीय बालिकेचा मृत्यू

बुलढाणा तालुक्यात आठ वर्षीय बालिकेचा विहीरीत पडून मृत्यू झाला. ...

१२ बैलगाड्या ओढणाऱ्या गडकऱ्यांची खामगावात मिरवणूक, दीडशे वर्षांची पुरातन परंपरा - Marathi News | procession of gadkari pulling 12 bullock carts in khamgaon an ancient tradition of 150 years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१२ बैलगाड्या ओढणाऱ्या गडकऱ्यांची खामगावात मिरवणूक, दीडशे वर्षांची पुरातन परंपरा

हळदीने माखले ...

बुलढाणा : नगर पालिकेच्या लेखी अजूनही अकोटकर हेच मुख्याधिकारी, खामगाव नगर पालिकेचा कारभार ढेपाळला - Marathi News | Buldhana According to Municipal Corporation Akotkar is still the Chief Executive Officer Khamgaon Municipal Corporation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : नगर पालिकेच्या लेखी अजूनही अकोटकर हेच मुख्याधिकारी, खामगाव नगर पालिकेचा कारभार ढेपाळला

स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजीच सेवा निवृत्त झाले. ...