लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको! रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Roadblock on the national highway Villagers of Deulgaon Mahi are aggressive to remove encroachment from the road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको! रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील ग्रामस्थ आक्रमक

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी देऊळगाव मही येथील वार्ड क्रमांक चारमधील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...

Buldhana: खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत - Marathi News | Buldhana: Kidnapping attempt of minor girl in Khamgaon, woman accused arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत

Buldhana:  रुमालावर काहीतरी औषध टाकून सुंगविल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी खामगाव येथील शंकर नगर भागात घडली. ...

खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी - Marathi News | Massive fire to plastic godown in Khamgaon, loss of lakhs of rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी

शहरातील एका प्लास्टीकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...

भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार, बुलढाण्यातील घटना - Marathi News | A speeding truck collided with a two-wheeler a man killed, incident in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार, बुलढाण्यातील घटना

तपास एएसआय शशिकांत धारकरी करीत आहेत. ...

भरती प्रक्रियेत शासन मालामाल, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल - Marathi News | In the recruitment process, the government is poor, the unemployed candidates are poor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरती प्रक्रियेत शासन मालामाल, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल

भरती प्रक्रियेत शासन मालामाल होत असून, बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत. ...

Buldhana: "चित्ता पूनर्वसन प्रकल्प पाच वर्षात यशस्वी होईल, संरक्षण क्षेत्रातही १ लाख करोड रुपयांचे उत्पादन" - भूपेंद्र यादव - Marathi News | Buldhana: "Cheetah rehabilitation project will be successful in five years, production of Rs 1 lakh crore in defense sector too" - Bhupendra Yadav | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :''चित्ता पूनर्वसन प्रकल्प पाच वर्षात यशस्वी होईल, संरक्षण क्षेत्रातही १ लाख करोड रुपयांचे उत्पादन''

Buldhana: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा ...

भाऊ मला वाचवा, दादा मला वाचवा हो...! सर्वांसमोर १९ वर्षीय मुलावर काळाची झडप - Marathi News | Brother save me, grandpa save me A 19-year-old boy in front of everyone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाऊ मला वाचवा, दादा मला वाचवा हो...! सर्वांसमोर १९ वर्षीय मुलावर काळाची झडप

ही हृदय हेलवणारी घटना मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील ९ जून रोजी दुपारी १ वाजताची. ...

दारू पिण्यावरून वाद, मुलाने केली बापाची हत्या; मंडपगाव येथील घटना - Marathi News | Argument over drinking, son kills father; Incident at Mandapgaon deulgaon raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारू पिण्यावरून वाद, मुलाने केली बापाची हत्या; मंडपगाव येथील घटना

याप्रकरणी अंढेरा पाेलिसांनी ८ जून राेजी रात्री अल्पवयीन आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...