Sanjay Raut On Buldhana Bus Accident: अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात. म्हणून तर अपघात होत नाहीत ना, अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. ...
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातानंतर उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात घटनेमुळे हे आंदोलन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासंदर्भात माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ...
Sharad Pawar On Buldhana Bus Accident: आठवड्यापूर्वीच आकडेवारी मागवून अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...