Buldhana: ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस कृषी विभागाकडून करण्यात आली. ...
Buldhana News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ...