लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

"एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे..." - Marathi News | Ajit Pawar Joins Eknath Shinde Devendra Fadanavis Government Sanjay Raut slammed oath taking ceremony timing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे..."

समृद्धी महामार्गावरील अपघाताला २४ तासही झाले नसताना, राज्यात शपथविधी पार पडल्याने राऊतांचा संताप ...

‘त्या’ बसकडून ११ वेळा नियमांचा भंग; ७ चालान अजूनही प्रलंबित, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी - Marathi News | 11 violations of rules by that bus; 7 challans still pending, passengers over capacity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ बसकडून ११ वेळा नियमांचा भंग; ७ चालान अजूनही प्रलंबित, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे. ...

केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात; योगेश गवई अन् साईनाथ पवारचा वाचला जीव - Marathi News | Defeat death by mere moments; The lives of Yogesh Gavai and Sainath Pawar were spared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात; योगेश गवई अन् साईनाथ पवारचा वाचला जीव

योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला. ...

सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Full names of passengers were not taken while booking | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या. ...

पहिल्या नोकरीचा पहिला दिवस उजाडण्याआधीच काळाचा घाला; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर - Marathi News | Tejas Ramdas Pofale, a young man, died in a bus accident near Buldhana | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पहिल्या नोकरीचा पहिला दिवस उजाडण्याआधीच काळाचा घाला; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

बारावीपर्यंत वर्धेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णनगर येथील तेजस छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे धडे घेत होता. ...

कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणार कशी?; सहा जणांचे पथक जिल्ह्यात दाखल - Marathi News | How to identify charred bodies?, lets know about this | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणार कशी?; सहा जणांचे पथक जिल्ह्यात दाखल

१८ मृतकांचे नातेवाईक बुलढाण्यात दाखल झाले आहेत. ...

चालकाला डुलकी लागली अन्... - Marathi News | The driver fell asleep bus accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालकाला डुलकी लागली अन्...

सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी असा अंदाज आहे. ...

‘समृद्धी’वर धगधगला मृत्यू; २५ ठार, बस डाव्या बाजूला उलटून २५ फुटांपर्यंत घासत गेली - Marathi News | 25 killed on Buldhana Accident, the bus overturned on its left side and skidded up to 25 feet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वर धगधगला मृत्यू; २५ ठार, बस डाव्या बाजूला उलटून २५ फुटांपर्यंत घासत गेली

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धगधगते तांडव अनुभवले. ...