बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
Bus Accident In Buldhana: जालना- चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला पुणे-शेगाव बसची धडक बसून अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. आंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडला. ...
हे निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील अग्निरोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
माहेरातून १० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरकडील मंडळीने घराच्या बाहेर काढून मारहाण केली. ...
सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे. ...
गोठा जळत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. ...
या मारहाणीत दाेघेही पती, पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अलका नवले यांच्या डाेक्याला ३५ टाके पडले आहेत. ...
१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेलापूरजवळ घडली. साफल्यकुमार अंबादास घाडगे असे मृतकाचे नाव आहे. ...
याप्रकरणी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...