कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ...
Buldhana Crime News: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे. ...