लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच - Marathi News | while taking a bribe of ten thousand the bribe was taken in order not to prove the charges in the forester network | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच

वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. ...

समृद्धीवर कार अपघातामध्ये दोन ठार, चार जखमी - Marathi News | Two killed four injured in car accident on Samridhi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर कार अपघातामध्ये दोन ठार, चार जखमी

नागपूरवरून पुण्याला कारद्वारे या व्यक्ती जात होत्या. ...

चोरीच्या वीज तारेची विक्री पकडली, सहा जणांकडून मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | caught selling stolen power cord beaten up by six people crime against 12 people in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चोरीच्या वीज तारेची विक्री पकडली, सहा जणांकडून मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा. ...

भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना - Marathi News | Speeding truck hits tipper; One killed, one serious; Incident near Kingaon Raja on Mehkar-Jalna road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ट्रकची टिप्परला धडक; एक ठार, एक गंभीर; मेहकर-जालना मार्गावरील किनगावराजानजीकची घटना

ही घटना मेहकर-जालना महामार्गावरील किनगावराजानजीक ५ मेच्या रात्री घडली. प्रवीण भीमराव मुळे, असे मृतक चालकाचे नाव आहे. ...

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपये उकळले - Marathi News | Two lakh rupees were extorted by threatening to make obscene videos viral | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपये उकळले

पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल: जमिन नावावर करून देण्यासाठी मुलांना ट्रकखाली चिरडण्याची धमकी. ...

Buldhana: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, शहापूर-वाडेगाव रसत्यावरील घटना - Marathi News | Buldhana: Elderly dies in collision with unknown vehicle, incident on Shahapur-Wadegaon road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, शहापूर-वाडेगाव रसत्यावरील घटना

Buldhana News: शौचास जात असलेल्या एका वृध्द इसमास भरधाव वाहनाने जबर धडक दिली. यात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शहापूर वाडेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ...

जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, तिघांवर गुन्हा - Marathi News | a youth who went down to swim in a reservoir drowned three were charged with a crime in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, तिघांवर गुन्हा

गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या महेफुज शेख मुखतार (२०) यांचा २ मे राेजी मृत्यू झाला हाेता. ...

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात - Marathi News | two youths of mehkar were killed in an accident in washim and three people were injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम जिल्ह्यात झालेल्या अपघातात मेहकरचे दाेन युवक ठार, मित्राच्या लग्नाला जात असताना घडला अपघात

वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दाेन युवक जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ...