लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

Agriculture News : सोप्प नसतं शेतकरी होणं, बुलढाण्यातील जगन्नाथ अठरा वर्षांपासून एक पायावर शेती फुलवतोय!  - Marathi News | Latest News handicap farmer will break you and motivates you read inspiring story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सोप्प नसतं शेतकरी होणं, बुलढाण्यातील जगन्नाथ अठरा वर्षांपासून एक पायावर शेती फुलवतोय! 

Agriculture News : अनेक धडधाकड तरुणांसाठी जगन्नाथची ही मेहनत निश्चितच प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.  ...

Buldhana: पोलिस स्टेशनमधून परत जाताना वृद्धेला मारहाण, मोबाइल हिसकावून नेला, एकाच कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Buldhana: An old woman was beaten up while returning from the police station, a mobile phone was taken away, a case was registered against three people from the same family. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलिस स्टेशनमधून परत जाताना वृद्धेला मारहाण, मोबाइल हिसकावून नेला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Buldhana Crime News: येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमधून परत जात असताना तिघांनी संगनमत करून वृद्धेला शिवीगाळ करीत मारहाण केली. धारधार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना स्थानिक बसस्थानकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा ...

बुलढाणा : ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणातून महिलेची लूट करत मारहाण - Marathi News | Buldhana woman was robbed and beaten due to being hit by an auto rickshaw | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणातून महिलेची लूट करत मारहाण

रस्त्यात उभ्या असलेल्या लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटली ...

मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी, बुलढाण्यातील घटना - Marathi News | Elderly woman seriously injured after being hit by a loose bull | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी, बुलढाण्यातील घटना

मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी झाली. ...

'लेक लाडकी' योजनेत हयगय खपवून घेतली जाणार नाही- जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Harassment will not be tolerated in the 'Lek Ladki' scheme says district collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'लेक लाडकी' योजनेत हयगय खपवून घेतली जाणार नाही- जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जबाबदारीनुसार कामे करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश ...

Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील? - Marathi News | Agniveer Martyr family is not getting money What did Agniveer Akshay Gawate's father say on Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?

राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...

भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ - Marathi News | Buldhana Police Patil killed in a collision with speeding four wheeler | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ

अपघातानंतर गुजरातमधील चारचाकीने पोबारा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ...

अंबाबरवा अभयारण्यात १ जूलैपासून जंगल सफारी बंद - Marathi News | Jungle Safari in Ambabarwa Sanctuary closed from July 1 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात १ जूलैपासून जंगल सफारी बंद

या कालावधीत अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. ...