लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट - Marathi News | Selfie point in Lonar for a sporty atmosphere | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्रीडामय वातावरणासाठी लोणारमध्ये सेल्फी पॉईंट

Selfie point in Lonar : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लोणार सरोवराच्या काठावर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. ...

मलकापूर शहरातील स्मशानभूमीतअघोरी पूजा; नागरिक भयभीत - Marathi News | Witchcraft at Malkapur City Cemetery; Citizens scared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर शहरातील स्मशानभूमीतअघोरी पूजा; नागरिक भयभीत

Witchcraft at Malkapur City Cemetery : काळे कपडे घातलेले तीन मांत्रिक मृत आत्म्यांना शांती मिळो यासाठी पूजा-अर्चना करताना दिसले. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात - Marathi News | 58 patients from Buldana district overcome mucormycosis | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात

58 patients from Buldana district overcome mucormycosis : म्युकरमायकोसिस आजारावर जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ जणांनी मात केली आहे. ...

रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला! - Marathi News | Doesn't give rations, so the shopkeeper changed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

Buldhana News : धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य  शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. ...

कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; २२ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Death of woman due to corona; 22 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे महिलेचा मृत्यू; २२ जण पॉझिटिव्ह

Death of woman due to corona; 22 positive : ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ...

वीजबळींची संख्या वाढतीच; ‘लोकेशन नेटवर्क’ नावालाच! - Marathi News | The number of fatal in lightning is increasing | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीजबळींची संख्या वाढतीच; ‘लोकेशन नेटवर्क’ नावालाच!

Khamgaon News : चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात पिकांवर आता किडीचे संकट! - Marathi News | Insect crisis on crops in Buldana district now! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात पिकांवर आता किडीचे संकट!

Insect crisis on crops in Buldana district now : रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ...

नऊ हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा आधार - Marathi News | Solar agricultural pumps support to over 9,000 farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नऊ हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा आधार

Solar agricultural pumps : ९,३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला असून, यापैकी ८,६२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. ...