लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

गौण खनिज वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची लागली वाट! - Marathi News | Rural roads in derogatory situation due to secondary mineral transport! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिज वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची लागली वाट!

Buldhana News : ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व जिल्हा प्रमुख मार्गांची चाळण झाली आहे. ...

चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल  होताच गाडी केली नियंत्रित - Marathi News | The driver's foresight averted a major accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल  होताच गाडी केली नियंत्रित

राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील  दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या. ...

गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू - Marathi News | Fire in the barn; death of two cattle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

Fire in the barn; death of two cattle : रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. ...

साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप - Marathi News | After three and a half months, only 44% crop loan disbursement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप

Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | A minor boy threatened and abused a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Crime News : जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीशी जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते. ...

जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांच्या कामासाठी ६९५ कोटी; ५७५ कोटींचा झाला खर्च - Marathi News | 695 crore for road works affected by Jigaon project; 575 crore was spent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांच्या कामासाठी ६९५ कोटी; ५७५ कोटींचा झाला खर्च

Jigaon project : रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंतआतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ...

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ७ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Two die due to corona, 7 positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ७ जण पॉझिटिव्ह

Corona cases in Buldhana : अंबोडा येथील ६७ वर्षीय महिला आणि जळगाव जामोद तालुक्यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

दुचाकी-जेसीबीच्या अपघातात दाेन ठार, एक जण जखमी - Marathi News | Two killed, one injured in two-wheeler-JCB accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी-जेसीबीच्या अपघातात दाेन ठार, एक जण जखमी

Two killed, one injured in two-wheeler-JCB accident : मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे. ...