मृतक प्रभा माधव फाळके (६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या. ...
अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील हर्षल माणिकराव इंगळे हा पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. सणासुदीला सुटी असल्याने तो आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी.के ६३५३ ने गावाकडे जात हाेता ...
शहरापासून चार ते पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुर घाटातील देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ...