रेल्वे मालधक्का ते भारतीय खाद्य निगमच्या टेंभूर्णा येथील गोदामात धान्य पोहोचविण्याचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने वाहन मालक आणि चालकांची तब्बल १८ लक्ष रुपयांची देणी दीड दिवसांत चुकविली. ...
पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ...