लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा, मराठी बातम्या

Buldhana, Latest Marathi News

बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल  - Marathi News | The discussion of math paper leak in Buldhana district went viral on social media at 10:30 am | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच झाला व्हायरल 

12 th Paper leak: इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ...

Ajit Pawar: 'त्या' पोलिसांवर कारवाई करा; अजित पवारांनी विधानसभेत सांगितला तो प्रसंग - Marathi News | Take action against 'those' cops who beat farmers in buldhana; Ajit Pawar is aggressive in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पोलिसांवर कारवाई करा; अजित पवारांनी विधानसभेत सांगितला तो प्रसंग

अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केले आहे ...

नवीन पोलीस निरीक्षक येताच वरली व्यावसायिकांवर संक्रात, ९ ठिकाणी धाडी - Marathi News | As soon as the new police superintendent comes in, Sankranti over the professionals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवीन पोलीस निरीक्षक येताच वरली व्यावसायिकांवर संक्रात, ९ ठिकाणी धाडी

खामगावातील ९ ठिकाणी पोलीसांच्या धाडी, अवैध धंद्याना लगाम लावण्याचे प्रयत्न ...

बुलढाणा-जामनेर बस राजुर घाटात उलटली; ४० प्रवासी बचावले, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात - Marathi News |  A major accident occurred when the Buldhana-Jamner bus overturned at Rajur Ghat   | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा-जामनेर बस राजुर घाटात उलटली; ४० प्रवासी बचावले

बुलढाणा-जामनेर बस राजुर घाटात उलटल्याने मोठा अपघात झाला.  ...

प्रथमेश जावकारची भारतीय तिरंदाजी संघात निवड, बुलढाण्याचा मान वाढला! - Marathi News | Selection of Prathamesh Javakar in the Indian archery team, Buldhana's honor increased! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रथमेश जावकारची भारतीय तिरंदाजी संघात निवड, बुलढाण्याचा मान वाढला!

आगामी काळात चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी ...

काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा, खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News |  A nephew who tried to kill his uncle and aunt has been sentenced to life imprisonment   | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा

काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ...

रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज - Marathi News | Ravikant Tupkar attempted self destruction police takes action in time | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

कापूस, सोयाबीन दरवाढीचे आंदोलन पेटले ...

विद्यापीठाची संलग्नता नसलेल्या महाविद्यालयात नियमबाह्य प्रवेश; एमएस्सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Irregular admission to a college not affiliated to the University; MSc course students are suffering | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठाची संलग्नता नसलेल्या महाविद्यालयात नियमबाह्य प्रवेश; एमएस्सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्रस्त

महाविद्यालयास न्यायालयाचा दणका, अधिकारी करताहेत महाविद्यालयाची भलामण ...