Buldhana: बुलढाणा - मेहकर ते हिवरा आश्रम रोडवर नांद्रा धांडे फाट्यावर आयशरने चिरडल्याने गजानन म्हस्के हे १ एप्रिल राेजी जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. ...
Buldhana News: बाराखेडी पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमखेड येथील २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ एप्रिल राेजी उघडकीस आली. अक्षय साेपान क्षीरसागर असे मृतक युवकाचे नाव आहे़ ...