बुलडाणा : येथील व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी भक्तांसाठी श्रद्धा उत्सव म्हणून ओळखला जाणार्या ब्रम्होत्सवाला २२ नोव्हेंबरच्या सायंकाळपासून सुरुवात झाली आहे. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील पोटेंशियल सिटी म्हणून निवड झालेल्या बुलडाणा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम २५ शहरामध्ये येण्यासाठी शहर हगणदरीमुक्त करण्यासह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उ पक्रम राबविणे सुरू केले असून, स्वच्छ भारत अभियानाचा ...
बुलडाणा : नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे. ...