बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. ...
बुलडाणा : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी वन कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचाही इशारा त्यांनी दिलेला आहे. ...
शेतकर्यांना मार्गदर्शन देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने शेती संबंधित १८ मोबाइल अँप तयार केलेले आहेत. मोबाइल अँपच्या माध्यमातून शेतकर्यांना वेळोवेळी कृषी सल्ला दिल्या जात असल्याने कृषी विभागाचे मोबाइल अँप बळीराजाचा सोबती ठरत आहे. ...
हिवरा आश्रम : विद्यार्थी हे संशोधक व चिकीत्सक विचारसरणीचे असतात. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना किंवा शिकवितांना विज्ञान हे हसतखेळत व प्रत्यक्ष कृतीतूनच शिकवावे म्हणजे विद्यार्थ्याना समजायला सोपे जाईल. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातू ...
शाळा तंबाखूमुक्त राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे. ...
बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही संयमाचा बांध सुटत असून, बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर मेहकर आगारातूनही वेळे ...
दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा दिवस पाळण्यात आला. ...
गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता, सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. ...