बुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
जळगाव जामोद : स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे शारीरिक शिक्षण विभागाकडून अमरावती विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ५ ते ७ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. ...
बुलडाणा : नेहमी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल राहणाºया स्थानिक सैनिकी शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर होणाºया किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ...
शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी संघाने पटकावला. ...