खामगाव : जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुना ...