अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे. ...
मुलींना स्वसंरक्षण करता यावे, स्वावलंबी व्हावे व तंत्नज्ञानाच्या या युगात त्यांनी आत्मनिर्भर असणे ही महत्त्वाची बाब असल्याने भारतीय जैन संघटनेद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हय़ात ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल् ...
विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. ...
शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्या ...
जिल्ह्या तील ८६९ ग्रामपंचायतींनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले होते. या व्हिजन डॉ क्युमेंटचे अवलोकन केल्यानंतर त्यास मान्यता दिल्यामुळे आतापर्यंत एकूण सात ह प्त्यात जवळपास १८0 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींच्या ग्रामविकासाने ...
बुलडाणा : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळची व्यवसाय प्रशिक्षण योजना जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र उमेदवारांचे व्यावसायिक प्रशिक्षण निवडीकरीता अर्ज सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. ...
बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले. ...
बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला ला ...