बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवा ...
मेहकर : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे होत असताना नियमांचे उल्लंघन होत आहे. मजूरांमार्फत कामे न करता मशिनच्या आधारे कामे करण्यात येत असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामाची प्रतीक्षा लागली आहे. ...
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्य ...
बुलडाणा : जिल्ह्यातील पाच तालुक्यात सरत्या वर्षात स्त्री-पुुरुष गुणोत्तराचे प्रमाण संवेदनशील आकड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यातच बेकायदेशीर गर्भपाताची माहिती देणार्या खबऱ्याला पूर्वी मिळणार्या २५ हजार रुपयांच्या बक्षीसात तीनपट वाढ करून ते एक लाख रुपये क ...